रावसाहेब दानवेंचा मुलगा झाला शरद पवारांचा फॅन, म्हणाला, त्यांच्या राजनैतिक कौशल्यातून मला…
ज्येष्ठ नेते शरद पवार ८० वर्षांचे असले तरी त्यांच्या राजकीय कौशल्याला तोड नाही. त्यांनी राजकारणातील अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत. त्यांच्या अनुभवाचा, राजकीय कौशल्याचा आदर सर्व पक्षांतील लोक करतात. पवारांचा या वयात सुद्धा राजकारणात येणाऱ्या स्वपक्षतीलच नव्हे तर विरोधी पक्षातील तरुणांशी पण संवाद होत असताना अनेकदा पाहायला मिळते. (Raosaheb Danve’s son became a fan of … Read more