Santosh banagar : संतोष बांगर हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट; शिवसैनिकांनी स्वीकारलं ‘हे’ चॅलेंज, वाद आणखी चिघळणार?

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर अंजनगांव सुर्जी येथे शिवसैनिकांनी रविवारी हल्ला केला होता. शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच घोषणा देखील दिल्या होत्या. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ निर्माण झाली होती. आता या घटनेबाबत एक नवीन अपडेट समोर येत आहे. याप्रकरणी आता१० शिवसैनिक पोलिसांना शरण गेल्याची माहिती मिळत आहे. रविवारी घडलेल्या … Read more

Shinde group : कुटुंबासोबत होतो म्हणून, नाहीतर दाखवलं असतं शिंदे साहेबांचा पठ्ठा कसा असतो, माझं चॅलेंज आहे की…

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर आज अमरावती येथे शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी एक व्हिडिओ समोर आला आहे. संतोष बांगर आज अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे गेले होते, यावेळी त्यांच्यावर हा हल्ला चढवण्याचा प्रयत्न झाला. माहितीनुसार, संतोष बांगर आज दुपारी ३वाजता अंजनगांव सुर्जी येथील देवनाथ मठात दर्शनाकरिता आल्याची कुणकूण … Read more