Sachin Pilgaonkar on Sanjeev Kumar : “मी १४ वर्षांचा होतो तेव्हा संजीव कुमार थेट माझ्या घरी आले आणि ऑटोग्राफ घेतला”, सचिन पिळगावकरांनी सांगीतला ‘तो’ किस्सा

Sachin Pilgaonkar on Sanjeev Kumar :  मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी आपल्या आयुष्यातील एक अविस्मरणीय किस्सा सांगितला आहे. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला हा प्रसंग चाहत्यांच्या मनाला भिडणारा ठरतोय. त्यांनी आयुष्यातला पहिला ऑटोग्राफ कोणी घेतला आणि त्यांनी पहिल्यांदा कोणाचा घेतला, याबाबतचे अनुभव अत्यंत प्रेमाने सांगितले. सचिन पिळगावकर यांनी सांगितले … Read more

Meena Kumari: घरातून ४५ रुपये चोरून ‘हा’ अभिनेता आला होता मुंबईला, मीना कुमारीने घातली होती लग्नाची मागणी

Meena Kumari

Sawan Kumar, Salman Khan, Sanjeev Kumar, Junior Mehmood, Meena Kumari/ ‘सौतन’, ‘सौतन की बेटी’, ‘साजन बिना सुहागन’, ‘सनम बेवफा’ आणि ‘बेवफा से वफा’ यांसारखे अनेक चित्रपट दिग्दर्शित करणारे प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्श आणि लेखक सावन कुमार टाक (Sawan Kumar Tak) यांचे 86 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. सावन यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून चिंताजनक होती, … Read more

जेव्हा नुतनने संतापून मारली होती संजीव कुमार यांच्या कानाखाली, कारण वाचून तुम्हीही अवाक व्हाल

प्रनूतन, ‘सीमा’, ‘सुजाता’, ‘बंदिनी’, ‘मैं तुलसी तेरे आंगन की’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनयाने छाप सोडलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात सौम्य अभिनेत्री नूतनला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. ०४ जून १९३६ रोजी मुंबईत जन्मलेल्या नूतनचे मूळ नाव नूतन समर्थ होते. अभिनय कलेचा वारसा त्यांना मिळाला होता. त्यांची आई शोभना समर्थ या प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री होत्या.(Nutan Samarth, Sanjeev … Read more

मेट्रोमध्ये गर्दीचा फायदा घेत तरुणीसोबत केले ‘हे’ गैरकृत्य; सीसीटीव्हीच्या मदतीने तरुणाला केली अटक

ब्लूलाईन मेट्रोमध्ये गर्दीचा फायदा घेत मुलीचा शारीरिक विनयभंग आणि गैरकृत्य केल्याप्रकरणी मेट्रो पोलिसांनी एकाला अटक केली आहे. संजीव कुमार (39, रा. कृष्णा नगर) असे त्याचे नाव आहे. तरुणीच्या लेखी तक्रारीवरून त्याच्याविरोधात यमुना डेपो मेट्रो पोलिस ठाण्यात कलम 354 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (misbehaved with a young woman taking advantage of the crowd in … Read more

स्त्रीयांबद्दल ‘असे’ विचार करायचे संजीव कुमार, त्यामुळं आयुष्यभर बॅचलर राहिले, वाचून व्हाल अवाक

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते संजीव कुमार(Sanjeev Kumar) यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने सर्वांची मने जिंकली. बॉलीवूडमध्ये त्यांनी एकापेक्षा एक चित्रपट केले आणि वेगवेगळ्या व्यक्तिरेखांनी चाहत्यांमध्ये एक खास ओळख निर्माण केली. पण दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत. वयाच्या 47 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने 6 नोव्हेंबर 1985 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.(this-is-how-sanjeev-kumar-used-to-think-about-women-thats-why-he-remained) संजीव कुमार प्रत्येक भूमिकेत बसायचे, मग … Read more

‘या’ कारणामुळे नूतनने संजीव कुमार यांना भर शुटींगमध्ये दिली होती कानशिलात, वाचा किस्सा

नूतन (Nutan) ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्यांच्या काळात त्यांनी जवळपास प्रत्येक अभिनेत्यासोबत काम केले आहे आणि त्यांचा जवळपास प्रत्येक चित्रपट हिट ठरला आहे. नूतनने राज कपूरपासून अशोक कुमार, किशोर कुमार, मनोज कुमार, सुनील दत्त, राजेंद्र कुमार, शम्मी कपूर, धर्मेंद्र, संजीव कुमार, अमिताभ बच्चन यांसारख्या त्या काळातील सर्व शीर्ष अभिनेत्यांसोबत काम केले. (Nutan and Sanjeev … Read more