योगायोगाने झाली रतन टाटांची भेट अन् ‘या’ व्यक्तीचे पालटले नशीब, किस्सा वाचून तुम्हीही कराल टाटांचे कौतुक
असे कधी कधीच घडते पण बहुतेक लोकांसोबत असे घडत नाही की, जेव्हा त्यांना त्यांच्या आयुष्यात एकदी अशी व्यक्ती भेटते ज्यांच्यामुळे त्यांचे जीवन आणि जीवनाचा अर्थ पूर्णपणे समजतो. देशाचे मोठे आणि दयाळू उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) एका उद्योगपतीला भेटले ज्यामुळे त्या उद्योगपतीचे आयुष्य बदलले. रतन टाटा हे देशातील एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत जे त्यांच्या अफाट … Read more