‘या’ अभिनेत्रीने सुशांतवर लावले होते लैंगिक छळाचे आरोप, पण नंतर वेगळेच सत्य आले होते समोर
सुशांत सिंग राजपूत आता आपल्यात नाही. त्याच्या दुःखद निधनाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. पण आजही त्याच्या आयुष्याशी निगडित गोष्टी त्याच्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि चाहत्यांना वेळोवेळी आठवत राहतात, त्याबद्दल ते जाहीरपणे बोलत असतात. सुशांतने त्याच्या छोट्या बॉलीवूड कारकिर्दीत मोठे चढउतार पाहिले. त्याच्या मृत्यूच्या सुमारे दोन वर्षांपूर्वी एक वाईट टप्पा आला, जेव्हा चित्रपट उद्योगात #MeToo … Read more