Sangli Bailgada race: सांगलीच्या बैलगाडा शर्यतीत हेलिकॉप्टर बैज्या- ब्रेकफेल जोडीने मैदान गाजवलं, फॉर्च्युनर पटकावली, पुढच्यावर्षी विजेत्याला बीएमडब्ल्यू कारचं बक्षीस
Sangli Bailgada race: सांगलीत (Sangli) रविवारी झालेल्या भव्य श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीत थरार, जोश आणि गर्दी यांचं अफाट मिश्रण पाहायला मिळालं. देशातील सर्वात मोठ्या शर्यतीत हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल या बैलजोडीने मैदान गाजवत फॉर्च्युनर (Fortuner Car) गाडी जिंकली. या स्पर्धेचं आयोजन तासगावजवळील कोड्याचा मळा या 500 एकर विस्तीर्ण मैदानावर करण्यात आलं होतं. शर्यतीचे प्रमुख आयोजक चंद्रहार पाटील … Read more