शेतात काम केलं, लोकांची खरकटी भांडी धुतली, आज UPSC मध्ये २१७ रँक मिळवत झाली IPS

UPSC, Ilma Afroz, Uttar Pradesh, Congharsh/ उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील कुंडरकी या छोट्याशा गावात राहणाऱ्या इल्मा अफरोजने (Ilma Afroz) लहानपणापासूनच आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. वडिलांचे निधन झाले तेव्हा ती केवळ 14 वर्षांची होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाची आणि शेतीची संपूर्ण जबाबदारी तिच्या आईच्या खांद्यावर आली. त्यानंतर इल्मा अफरोजनेही अभ्यासासोबतच आईला शेतात मदत करायला सुरुवात केली. मुरादाबाद … Read more