Sandipan Bhumare: मंत्री भुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटी रुपयांची जमीन; हैदराबादमधील सालार जंग कुटुंबाकडून भेट, प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात

Sandipan Bhumare

Sandipan Bhumare : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शिवसेना खासदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्याशी संबंधित एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. हैदराबाद (Hyderabad) येथील सालार जंग (Salar Jung) घराण्यातील एका वंशजाने 150 कोटी रुपये मूल्यातील तीन एकर जमीन त्यांच्या ड्रायव्हरच्या नावावर हिबानामाच्या माध्यमातून दिल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सध्या आर्थिक गुन्हे शाखा (Economic Offences … Read more

sandipan bhumare : ‘मला नमाज पठण करायला जायचय लवकर उरका’, शिंदे गटाच्या हिंदू गर्व गर्जना यात्रेत नाराजीनाट्य

Eknath Shinde

sandipan bhumare : शिंदे गटाने अख्खा महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मैदानात उतरले आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातील नेते देखील आपापल्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. सध्या शिंदे गटातील नेते मंडळी चांगलेच चर्चेत आले आहेत. ‘हिंदू गर्व गर्जना यात्रे’च्या कार्यक्रमात कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी नमाज पठण … Read more

sandipan bhumare : शिंदेगटाच्या हिंदू गर्व गर्जना यात्रेची सभा चालू असतानाच सत्तार सभा सोडून निघाले, म्हणाले नमाज पठण..

abdul sattar

sandipan bhumare : शिंदे गटाने अख्खा महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मैदानात उतरले आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातील नेते देखील आपापल्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. सध्या शिंदे गटातील नेते मंडळी चांगलेच चर्चेत आले आहेत. ‘हिंदू गर्व गर्जना यात्रे’च्या कार्यक्रमात कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी नमाज पठण … Read more

uddhav thackeray : ‘सत्ता तुमच्या बापाची आहे का?,’ संदीपान भुमरेंचे उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप

Sandipan Bhumre

uddhav thackeray : शिंदे गटातील मंत्री संदीपान भुमरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भुमरे हे सातत्याने ठाकरे गटावर निशाणा साधत आहेत. अशातच पुन्हा एकदा त्यांनी निशाणा साधला असून सध्या राजकीय वर्तुळात भुमरे यांच्या वक्तव्याची चर्चा सुरू आहे. ‘उद्धव ठाकरेंनी शंकरराव गडाख या अपक्ष आमदाराकडून पैसे घेऊन जलसंधारण मंत्री … Read more