कॅनडामध्ये मराठमोळ्या अभिनेत्याचा डंका; आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावत उंचावली भारताची मान

Sandeep Pathak

मराठमोळा अभिनेता संदीप पाठक (Sandeep Pathak) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. याद्वारे तो त्याचे अनेक फोटो शेअर करण्यासोबतच त्याच्या दैनंदिन जीवनासंबंधितही अनेक गोष्टी चाहत्यांशी शेअर करत असतो. नुकतीच संदीपला एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला आहे. यासंदर्भात संदीपने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. संदीपने कॅनडा येथील ‘काऊच आंतरराष्ट्रीय … Read more

‘पोरक्यांना आपलसं करणाऱ्या माई गेल्या अन् महाराष्ट्र पोरका झाला’; माईंच्या निधनाने हळहळला अभिनेता

अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचं काल ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या निधनाने देशभरातून हळहळ व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र त्यांच्या जाण्याने पोरका झाला आहे, असे म्हणत अनेकजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबाबत आपला शोक व्यक्त केला. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. … Read more