VIDEO: प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या पत्नीला चालत्या ट्रेनसमोर फेकले, थरारक घटना सीटीटीव्हीमध्ये कैद

_Brutal Murder

Train, Platform, Railway Police,CCTV video/ मुंबईला लागून असलेल्या वसईतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका माणसाने येथे वसई स्थानकाच्या फलाटावर झोपलेल्या पत्नीला उचलून एक्स्प्रेस ट्रेनखाली ढकलले. पत्नीला रेल्वे रुळांवर फेकल्यानंतर पतीने दोन मुलांसह पळ काढला. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला. स्टेशनवरील निर्घृण हत्येची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ही घटना मंगळवारी पहाटे चार … Read more