Uddhav thackeray : उद्धव ठाकरे पुन्हा अडचणीत, मशाल चिन्हही हातातून जाणार? प्रकरण उच्च न्यायालयात 

Uddhav Thackeray Sad

Uddhav thackeray | सध्या शिंदे गट आणि ठाकरे गट वाद सुरू आहे. कोर्टाने हा निकाल निवडणूक आयोगाकडे सोपवला होता. त्यानतंर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या या वादामुळे दोन्ही गटांना वेगवेगळे नाव आणि वेगवेगळी चिन्हे देण्यात आली आहेत. उद्धव ठाकरेंच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे … Read more