sambhuraj desai

मी त्याला कलेक्टर करणार होते पण.., मंत्री शंभूराज देसाई यांच्या आईने सांगितला हा खास किस्सा

शिवसेनेचे साताऱ्याचे शिलेदार शंभूराज देसाई यांना शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे साताऱ्यात आनंदोत्सव साजरा होत आहे. शंभूराज देसाई यांच्या कुटुंबीयांनी पण ...