Prakash Ambedkar : फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ तुरूंगात टाका – प्रकाश आंबेडकर
Prakash Ambedkar : किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर छत्रपती संभाजी राजे आणि भिडे गुरुजी यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, “मी या वादावर फार बोलू इच्छित नाही. पण, देवेंद्र फडणवीस यांनी राजधर्माचे पालन करत संभाजी भिडे यांना तुरुंगात टाकले पाहिजे.” ते … Read more