Maharashtra : महाराष्ट्राच्या दुश्मनांना मशालीचा पहीला चटका बसलाय, पुढे पुढे पहा आणखी बरंच पोळायचय

udhav

Maharashtra : मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर अखेर दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांनी अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. तर महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (ठाकरे गट) यांच्या पक्षातील ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज … Read more

Dipak Kesarkar : दिपक केसरकर बाजारबुणगे, हा माणूस कधीच कुणाचा होऊ शकला नाही, मंत्रीपदाचे गाजर दिसताच…

dipak kesarkar

Dipak Kesarkar : शनिवारी शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना नवीन नाव आणि निवडणूक चिन्ह देण्यात आले. या सगळ्या प्रकरणावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. मिंधे गटाचा मुखवटा म्हणजे विचार नाही. मुखवट्यामागे भ्रष्ट, बेईमान गेंड्याची कातडी आहे. महाराष्ट्रीय जनतेने खोक्यांच्या चिता … Read more

Uddhav Thackeray : ‘तुमच्या थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील’; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर सणसणीत टीका

Uddhav Thackeray Eknath Shinde

Uddhav Thackeray : शनिवारी शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना नवीन नाव आणि निवडणूक चिन्ह देण्यात आले. या सगळ्या प्रकरणावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. मिंधे गटाचा मुखवटा म्हणजे विचार नाही. मुखवट्यामागे भ्रष्ट, बेईमान गेंड्याची कातडी आहे. महाराष्ट्रीय जनतेने खोक्यांच्या चिता … Read more

Ashish Shelar : सामनातील अग्रलेखावरून शेलारांचा ठाकरेंना खोचक सल्ला, म्हणाले, “मग घ्या ना….

Uddhav Thackeray Ashish Shelar

Ashish Shelar : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून अनेकदा भाजप आणि शिंदे गटावर टीका करण्यात येत असते. यातच आता भाजपने मुंबईत सुरु केलेल्या मराठी दांडियावरून आज सामनातून निशाणा साधला आहे. याचेच प्रत्युत्तर देत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना धारेवर धरले आहे. “महापालिकेवरील भगवा झेंडा खाली खेचण्यासाठी भाजपच्या कमळाबाई अनेक युक्त्या आणि क्लृप्त्या करीत आहे. … Read more

Uddhav Thackeray : बाटग्यांच्या शिंदे गटाने घ्यायला दसरा मेळावा म्हणजे काय सुरती बाजारबुणग्यांचा मेळा आहे का?

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेवर आपला दावा सांगत आहेत. तसेच पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्हसुद्धा आपलेच असल्याचे ते सांगत आहेत. त्यामुळे शिवसेना नक्की कुणाची, याबाबत सुप्रीम कोर्टात सध्या वाद सुरु आहे. दरम्यान, दरवर्षी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित केला जातो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ही दसरा … Read more

Udhhav Thackeray : लवकरच स्वत: महाराष्ट्र पिंजून काढणार अन्.., विरोधकांना इशारा देत उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

Uddhav Thackeray

Udhhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे आता शिवसेनेच्या भविष्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्याही एकमेकांवरील टीका सतत सुरूच आहेत. यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनामधील अग्रलेखातून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही … Read more

ईडीविरोधात काँग्रेस रस्त्यावर पण बाकीचे…, शिवसेनेचा राष्ट्रवादीसह मित्रपक्षांनाच सवाल

शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनात ईडी कारवाई होत असल्यास त्या विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर आंदोलन करतो. पण इतर पक्ष मात्र आंदोलन का करत नाहीत? असा सवाल राष्ट्रवादीसह आपल्या इतर मित्र पक्षांना विचारण्यात आलाय. (Congress on the road against ED but the rest..) सामनाच्या अग्रलेखात असे म्हंटले आहे की, लोकशाहीमध्ये निदर्शनासाठी काळे झेंडे, काळे कपडे, काळा इतिहास … Read more

शिवसेनेकडून काँग्रेसची स्तुती पण थेट शरद पवारांवर निशाणा, सामनातील अग्रलेखाची राज्यभर चर्चा

महागाई आणि बेरोजगारीच्या प्रश्नाबाबत, तसेच केंद्रीय तपास यंत्रणाच्या विरोधात काँग्रेसने देशभरात रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन केलं. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने ‘सामना’ अग्रलेखातून काँग्रेसचे कौतूक केले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या अतिरेकी वागण्यावर काँग्रेस हा एकमेव पक्ष लढा देत आहे असे शिवसेनेच्या अग्रलेखात म्हटलं आहे. शिवसेनेने अग्रलेखात म्हंटल आहे की, काँग्रेस रस्त्यावर उतरत आहे हे चित्र निर्माण झाले आहे … Read more