Sakshi Dhoni
धोनीची पत्नी साक्षीने वीज कपातीबाबत सरकारची केली पोलखोल, ट्विट करत विचारले ‘हे’ प्रश्न
By Tushar P
—
भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीची पत्नी साक्षीने झारखंडमधील विजेच्या समस्येवरून सोरेन सरकारला घेरले आहे. साक्षी धोनीने ट्विटरवर वीज कपातीबाबत झारखंड सरकारला ...






