Saira
Buldhana: महाराष्ट्रात जंगलराज! मुल चोरीच्या संशयावरून तृतीयपंथीला बेदम मारहाण
By Tushar P
—
बुलढाणा(Buldhana): सांगली जिल्ह्यातील नुकताच घडलेला प्रकार म्हणजे साधूंना मुले पळवणारी टोळी समजून मारहाण करण्यात आली. त्याच घटनेची पुनरावृत्ती बुलढाणा जिल्ह्यात झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ...





