काश्मिरी पंडितांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर साई पल्लवीचं भावूक स्पष्टीकरण; म्हणाली, इथून पुढे बोलण्याआधी…
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावणारी तसेच अनेक तरुणांची क्रश असणारी दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. तिने काश्मिरी पंडितावर झालेल्या जुलूमाची तुलना मॉब लिंचिंग सोबत केली होती, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. या वादावर साई पल्लवीने मौन सोडले आहे. काही दिवसांपूर्वी साई पल्लवीने एक व्हिडिओ शेअर करत आपलं मत मांडलं … Read more