सदावर्ते कधीच मेंटेनन्स भरत नाहीत उलट दादागिरी करतात, बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या महिलेने केली पोलखोल
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला, तेव्हापासून महाराष्ट्र राजकारणात अँड गुणरत्न सदावर्ते यांचं नाव प्रचंड चर्चेत येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना भडकावल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटकही करण्यात आली आहे. आता सदावर्तेंमुळे त्यांच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती समोर येत आहे. शरद पवारांच्या हल्ल्यामागे वकील गुणरत्न सदावर्ते यांचाच हात असल्याचा … Read more