सचिन वाझेंची मोठी खेळी; ईडीला अनिल देशमुखांच्या विरोधात दिला प्रस्ताव, म्हणाले..

Sachin-Vaze-Anil-Deshmukh

मुंबईतील(Mumbai) १०० कोटी वसुली प्रकरणात सचिन वाझेंनी(Sachin Vaze) माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्याविरोधात मोठी खेळी केली आहे. सचिन वाझेंनी मनी लाँड्रिंग प्रकरणात माफीचा साक्षीदार बनवण्याची ईडीकडे मागणी केली आहे. यासाठी पोलीस कोठडीत असणाऱ्या सचिन वाझेंनी थेट ईडीला यासंदर्भातील प्रस्ताव दिला आहे.(sachin vaze give letter to ED aganist anil deshmukh) एप्रिल २०२० मध्ये माजी गृहमंत्री … Read more

अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी…, सीताराम कुंटेचा ईडीसमोर मोठा गौप्यस्फोट

sitram-kunte-anil-deshmukh

राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे(Sitaram Kunte) यांनी ईडीला दिलेल्या जबाबात माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सीताराम कुंटे यांनी केलेल्या या खुलाशांमुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ निर्माण होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांनी पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत यादी पाठवल्याची माहिती सीताराम कुंटे यांनी ईडीला … Read more

‘मी अंटालिया स्फोटकप्रकरणाची माहिती परमबीर सिंग यांना विचारली तेव्हा ते थरथर कापत होते’

महाराष्ट्र्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी न्यायाधीश कैलास चांदीवाल आयोगासमोर एक धक्कादायक दावा केला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अंटालिया घराजवळ ठेवलेल्या स्फोटकांबाबतची माहिती राज्य सरकारपासून का दडवून ठेवली, असे मी आणि तीन अतिरिक्त मुख्य सचिवांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना विचारले असता ते थरथर कापत होते, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. … Read more

..तेव्हा परमबीर सिंग भितीने थरथर कापत होते; न्यायालयात उघड झाली धक्कादायक माहिती