टॉयलेटमध्ये बसून खेळत होता व्हिडीओ गेम, तेवढ्यात चावला अजगर, दोन आठवड्यानंतर जखमेत..
अनेकांना सवय असते की ते टॉयलेटमध्ये फोन सोबत घेऊन जातात. फोन वापरता-वापरता ते बराच वेळ टॉयलेटमध्येचं बसून राहतात. मलेशियामध्ये राहणारा 28 वर्षीय तरुणही टॉयलेटमध्ये मोबाईलवर गेम खेळत होता. पण त्याच्या गेममध्ये अडथळा तेव्हा आला जेव्हा त्याच्या नितंबावर साप चावला.(a-young-man-was-playing-a-video-game-in-the-toilet-a-snake-bit-in-the-toilet) रिपोर्टनुसार, मलेशियामध्ये राहणारा साबरी ताजाली टॉयलेटमध्ये(Toilet) बसून मोबाईलवर गेम खेळत होता. तेवढ्यात अचानक त्याच्या नितंबावर साप … Read more