हृतिक रोशन अभिनेत्री सबा आझादसोबत रिलेशन शीपमध्ये? विमानतळावरील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता हृतिक रोशन अभिनेत्री सबा आझादसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. आता या संपूर्ण चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण की, मंगळवारी हृतिक रोशन सबा आझादसोबत विमानतळावर हातात हात घालून जाताना दिसला आहे. यावेळी चक्क सबा आझाद लाजतानाही दिसून आली आहे. सोशल मीडियावर या दोघांचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. … Read more

ह्रतिक रोशन ‘या’ अभिनेत्रीसोबत थाटणार पुन्हा संसार? लवकरच सात फेरे घेत एकमेकांना देणार वचन

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) त्याच्या लव्ह लाईफमुळे सतत चर्चेत असतो. सध्या त्याचे नाव गायिका आणि अभिनेत्री सबा आझादसोबत जोडले जात आहे. अलीकडेच सबा आझाद (Saba Azad) रोशन फॅमिलीसोबत लंच एन्जॉय करताना दिसली. यादरम्यान एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.(Hrithik Roshan will be with Saba Azad) यानंतर सोशल मीडियावर हृतिक आणि सबाच्या लग्नाची … Read more

ऋतिक रोशन पुन्हा दिसला त्याच्या कथित गर्लफ्रेंडसोबत, व्हायरल फोटोनंतर अफेअरच्या चर्चांना उधाण

बॉलिवूडमध्ये अफेयरच्या चर्चा सध्या नवीन नाहीत. अनेक कलाकारांनी एकमेकांना डेट देखील केले आहेत. काहींची प्रेम कथा ही लग्नात ही बदली आहे. तर काहींचे लग्न होऊन तुटले आहे. त्याचबरोबर लग्नानंतरच्या अफेयरची देखील चर्चा बॉलिवूडसाठी नवीन नाही. अशातच मागील काही वर्षांपूर्वी अभिनेता ऋतिक रोशन आणि पत्नी सुझान खानचा घटस्फोट झाला.   घटस्फोट घेताना सुझानने ऋतिककडून जवळजवळ ५०० … Read more

ऋतिक रोशनच्या कथित गर्लफ्रेंडचे चक्क एक्स पत्नी सुझानने केले कौतुक, म्हणाली, ‘सबा तू सुपर..’

बॉलिवूडमध्ये अफेयरच्या चर्चा सध्या नवीन नाहीत. अनेक कलाकारांनी एकमेकांना डेट देखील केले आहेत. काहींची प्रेम कथा ही लग्नात ही बदली आहे. तर काहींचे लग्न होऊन तुटले आहे. त्याचबरोबर लग्नानंतरच्या अफेयरची देखील चर्चा बॉलिवूडसाठी नवीन नाही. अशातच मागील काही वर्षांपूर्वी अभिनेता ऋतिक रोशन आणि पत्नी सुझान खानचा घटस्फोट झाला. ऋतिक आणि सुझान यांचा घटस्फोट हा बॉलीवूडचा … Read more

पुन्हा एकदा सबाचा हात पकडताना दिसला ह्रतिक रोशन; कॅमेरा पाहताच लपवले तोंड, पहा व्हिडिओ

hrithik roshan and saba azad

बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन नुकतीच काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एका रेस्टॉरेंटच्या बाहेर एक मिस्ट्री गर्लसोबत दिसला (hrithik roshan and saba azad) होता. त्यावेळी या मिस्ट्री गर्लने मास्क घातला असल्याने तिची ओळख पटली नाही. पण ह्रतिक आणि ती हातात हात घालून जाताना दिसले. यादरम्यानचे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. त्यानंतर ही मिस्ट्री गर्ल … Read more

ह्रतिकचा हात धरून हॉटेलबाहेर पडणारी ‘मिस्ट्री गर्ल’ आहे करोडोंची मालकीण, वाचून अवाक व्हाल

Hrithik Roshan And Saba Singh Grewal

बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन नुकतीच काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एका रेस्टॉरेंटच्या बाहेर दिसला होता. यावेळी त्याच्यासोबत एक मिस्ट्री गर्लसुद्धा दिसली होती. त्यावेळी या मिस्ट्री गर्लने मास्क घातला असल्याने तिची ओळख पटली नाही. पण ह्रतिक आणि ती हातात हात घालून जाताना दिसले (Hrithik Roshan And Saba Singh Grewal). यादरम्यानचे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल … Read more