अभिनेत्री साई पल्लवी लवकरच करणार लग्न; कोण आहे तिचा होणारा नवरा? वाचून धक्का बसेल

साऊथ चित्रपट अभिनेत्री साई पल्लवी ही तमिळ चित्रपटसृष्टीतील मोठी अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीने अल्पावधीतच मारी 2, प्रेमम आणि लव्हस्टोरी सारखे अनेक सुपरहिट चित्रपट देऊन इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. आता तिच्या लग्नाबाबत चर्चा सुरू आहेत. ती लवकरच लग्न बेडीत अडकणार असल्याचं समजत आहे. तामिळ फिल्म स्टार साई पल्लवी लवकरच ‘राणा डग्गुबती’ स्टारर ‘वीरता पर्वम’ … Read more