Shivsena: ठाकरेंना धक्का! शिवसेनेचा धनुष्यबाण शिंदे गटाकडे जाणार? माजी निवडणूक आयुक्त म्हणाले…

Shivsena | एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी बंडखोरी केल्यापासून ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होईपर्यंत सगळ्या घडामोडी लोकांनी पाहिल्या पण अजूनही एका प्रश्नाचे उत्तर लोकांना मिळालेले नाही. नेमका शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाकडे जाणार? एकनाथ शिंदेंकडे की शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंकडे. अनेकांना हा प्रश्न पडला आहे ज्याबद्दल बोलताना माजी निवडणुक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी याबाबत माहिती दिली. … Read more