Driver: स्वतः मृत्यू पत्करला पण वाचवले २५ प्रवाशांचे प्राण; एसटी चालकाची डोळ्यांत पाणी आणणारी स्टोरी
ड्रायव्हर(Driver): स्वतःचा जीव पणाला लावून एसटी ड्रायव्हरने २५ प्रवाशांचा जीव वाचवला. पुणे – सातारा हायवेवर ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा हायवेवर एसटी बस धावत होती. चालकाला अचानक चक्कर येऊ लागले व हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ही अत्यंत हृदयद्रावक घटना असल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. चालकाला बरं वाटत नाही, हे त्याच्या लक्षात आल्यावर काही विपरीत … Read more