VIDEO: रशियन सैनिक भारतीय मुलींना घेऊन गेले, युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलीने सांगितला थरारक अनुभव

रशियन हल्ल्यानंतर युक्रेनमधून अनेक अस्वस्थ करणारे व्हिडिओ समोर येत आहेत. युरोपीय देशांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांची अवस्था देखील घाबरवणारी आहे. अशाच एका व्हिडिओने संपूर्ण भारत हादरला आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये एक मुलगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदतीची याचना करताना दिसत आहे.( Russian soldiers kidnap Indian girls) वास्तविक, रशियन सैनिकांनी युक्रेनमध्ये … Read more

‘पुतिन यांच्या सुचना न पाळणाऱ्या सैनिकांसोबत करणार सेक्स’, युद्ध रोखण्यासाठी मॉडेलची विचित्र ऑफर

संपूर्ण जग रशिया आणि युक्रेनमधील वाद संपण्याची वाट बघत आहे. सध्या सुरू असलेल्या युध्दामुळे युक्रेनजवळ राहणाऱ्या नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुख्य म्हणजे हे युध्द थांबवण्यासाठी सरकारच नाही तर नागरिक सुध्दा प्रयत्न करत आहे. एका मॉडेलने तर युद्ध परिस्थिती रोखण्यासाठी सर्व मर्यादाच पार केल्या आहेत. बॅड किट्टीचे लिली समर्स नावाने ऍडल्ट साइट ओन्लीफॅन्स आणि इंस्टाग्रामवर … Read more

VIDEO: रशियन सैनिकांना एकटीच नडली युक्रेनियन महिला, तिचं धाडस पाहून तुम्हीही कराल कौतुक

Ukren-women.

सध्या रशिया(Russia) आणि युक्रेन(Ukren) या देशांमध्ये युद्ध सुरु आहे. युद्धाच्या पहिल्या दिवशी रशियाने युक्रेनवर चौफेर हल्ला करत त्यांचे ७४ लष्करी तळ उध्वस्थ केले आहेत. रशियाने केलेल्या हल्ल्याचा फटका आता युक्रेनमधील सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. युक्रेनमधील या विध्वंसाची दृश्ये समाज माध्यमांवर पाहायला मिळत आहेत.(ukren women fight with russian soldiers) अशातच युक्रेनमधील महिलेचा आणि रशियन सैनिकाचा एक … Read more

काय चाललंय काय? युद्ध सुरू असताना रशियन सैनिक युक्रेनियन महिलांना पाठवत आहेत अश्लील मेसेज

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युध्दाने संपूर्ण जगभरात तणावपूर्ण स्थिती निर्माण केली आहे. परंतु अशा स्थितीतच एक रशियन सैनिक युक्रेनियन महिलांसोबत फ्लर्ट करत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या महिलेने दावा केला आहे की, रशियन सैनिक टिंडरवर महिलांना फ्लर्टी मेसेज पाठवत आहे. यासंबंधीत पुरावे देखील महिलेने सादर केले आहेत. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, रशियन सैनिक … Read more