ashish nehra : ब्रिटनचे पंतप्रधान झाले ऋषी सुनक पण ट्विटरवर ट्रेंड झाला आशिष नेहरा; जाणून घ्या यामागचं खरं कारण
rushi sunak and ashish nehra trending | ऋषी सुनक हे ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान होणार आहेत. ऋषी सुनक पंतप्रधान होणार असल्यामुळे अनेक भारतीय खूश आहेत, तर काहींनी सनकची भारताचा माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा याच्याशी तुलना केली आहे. तसेच ट्विटरवर नेहरा ट्रेडिंगवर आला आहे. आता ते दोन्ही सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत आहेत. ४२ वर्षीय … Read more