anurag kashyap : दक्षिणात्य चित्रपटांचे यश बॉलिवूडला पचेना? अनुराग म्हणाला, कांतारा बनवला पण पुढचे चित्रपट हे…

rushabh shetty anurag kashyap

anurag kashyap on kantara movie  | मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाची आजही चर्चा होते. त्यांच्या या चित्रपटाने फक्त मराठी प्रेक्षकांनाच नाही, तर संपूर्ण बॉलिवूडलाही वेड लावले होते. त्यामुळे त्याचा हिंदी रिमेकही बनवण्यात आला होता. बॉलिवूडच्या काही दिग्दर्शकांनी सुद्धा नागराज मंजुळे यांचे कौतूक केले होते. असे आता अनुराग कश्यपने मोठं वक्तव्य केले … Read more