IT Company: शेतकरी आईवडीलांच्या कष्टाचे फेडले पांग; कंपनीच्या गेटवर उभारली बापाच्या टोपीची प्रतिकृती
आयटी कंपनी(IT Company): शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण भागातील अनेक मुलं-मुली नोकरीच्या शोधात शहराकडे वाटचाल करतात. नोकरीसाठी धक्के खातात. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ग्रामीण भागातील मुलामुलींना कंपनीत काम मिळावे, म्हणून संगमनेर तालुक्यात असणाऱ्या पारेगाव खुर्द या खडकाळ माळरानावर वसलेल्या गावात ‘बाप’ नावाची आयटी कंपनी एका तरुणाने सुरू केली आहे. शिक्षण पूर्ण करण्याकरिता एज्यूकेशन लोन … Read more