Russia Attacks Ukraine: शेअर मार्केट कोसळ्यानंतर आता काय करायचं? घाबरू नका या टिप्स वापरा

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे शेअर बाजार कोसळले आहेत. 2,000 अंकांपर्यंत घसरल्यानंतर, सकाळी 11:44 वाजता सेन्सेक्स 1600 च्या खाली व्यवहार करत होता. निफ्टीचीही तीच स्थिती आहे. त्यात 440 अंकांची कमजोरी दिसून येत आहे. या घसरणीने शेअर्सचे गुंतवणूकदार चिंतेत पडले आहेत. त्यांना मोठे नुकसान होण्याची भीती आहे. जर घसरण आणखी वाढली तर त्यांना तोटा सहन करावा लागेल.(what-to-do-now-after-the-stock-market-crash) … Read more