VIDEO: हा तर रडीचा डाव; रबाडाने ऋषभ पंतला मारला कोपर, रस्ताही अडवला, कोसळला पंत
टी-२० मालिकेत टीम इंडियाला (Team India) चांगली सुरुवात करता आलेली नाही. पहिल्या सामन्यात (IND vs SA) दक्षिण आफ्रिकेने त्यांचा ७ गडी राखून इंडियाचा पराभव केला. यासह पाहुण्या संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. डेव्हिड मिलर आणि रसी व्हॅन डर ड्युसेन यांनी नाबाद अर्धशतके झळकावली. या दोघांनी नाबाद शतकी भागीदारी करत संघाला मोठा … Read more