स्विमिंग पुलमध्येच कतरिनाने मारली पती विकी कौशलला मिठी, रोमँटिक फोटो होतोय तुफान व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) ही इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. गेल्या वर्षी लग्न झाल्यापासून, अभिनेत्री तिचा पती अभिनेता विकी कौशलसोबतचे तिचे रोमँटिक फोटो चाहत्यांसह शेअर करत असते. अभिनेत्रीचे चाहतेही या फोटोंवर प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. … Read more