Mukesh Ambani : दिवाळीत अंबानींचा राडा! घेतल्या कोट्यवधींच्या दोन करकरीत रोल्स रॉयस, किंमत वाचून बसेल धक्का
mukesh ambani bought new rolls royas | देशात सर्वत्र दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरु आहे. कोणी कपडे, तर कोणी वेगवेगळ्या वस्तु खरेदी करताना दिसत आहे. पण देशातील प्रसिद्ध उद्योगती यांनी दिवाळीला कोट्यवधींची खरेदी केली आहे. त्यांनी यंदा दिवाळीला दोन रोल्स रॉयस खरेदी केल्या आहे. मुकेश अंबानी हे देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकच … Read more