gautami patil : राष्ट्रवादीच्या कार्यकर्ताच्या वाढदिवसाला गौतमीची लावणी, स्टेजवर अचानक सुरु झाला राडा अन्…
gautami patil beed event | प्रसिद्ध लावणी कलाकार गौतमी पाटील गेल्या काही महिन्यांपासून खुप चर्चेत आहे. ती लावणीच्या नावाखील अश्लील हातवारे करत नृत्य करते, अशी टीका वारंवार तिच्यावर होताना दिसून येत आहे. ती लावणी करताना चुकीच्या पद्धतीने हातवारे केल्याचे समोरही आले होते. गौतमीच्या अश्लील डान्सची व्हिडिओ क्लीप सुद्धा व्हायरल झाली होती. आता गौतमी पाटील पुन्हा … Read more