‘हे’ आहेत भारतातील सर्वात झपाटलेले रस्ते, दिवसाही लोकांची येथून जाताना टरकते

पावसाळ्यात सर्वजण रोड ट्रिपचे आयोजन करतात आणि ठिकठिकाणी फिरायला जातात. झाडांनी वेढलेले रस्ते, आजुबाजुचे निसर्गसौंदर्य या सर्व गोष्टींमुळे रोड ट्रिपची(Road Trip) मजा आणखीनच वाढतात. पण जर तुम्हाला माहित पडले की तुम्ही ज्या रस्त्यावरून जात आहात, ते रस्ते शापित आहेत किंवा झपाटलेले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही रस्त्यांबद्दल सांगणार आहोत.(These are the scary roads in … Read more

पोलीस अधिकाऱ्याचा अजब प्रताप, मॉर्निंग वॉकसाठी आणि मुलांच्या स्केटिंगसाठी बंद केला रस्ता

काही दिवसांपूर्वी एका आयएएस अधिकाऱ्याने आपल्या कुत्र्याला फिरवण्यासाठी खेळाडूंना मैदानाबाहेर काढल्याची घटना घडली होती. त्यानंतर या आयएएस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली होती. आता केरळमधील कोचीमधून(Kochi) अशीच एक घटना समोर आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने मॉर्निंग वॉकसाठी संपूर्ण रस्ता अडवला आहे.(kerala police officer vijay pillai Closed road for morning walks and children’s skating) यामुळे परिसरातील नागरिकांना … Read more

सोशल मीडियावरील एका क्लिपमुळे १४ वर्षांपासून बेपत्ता असलेले सुनिल भोई सापडले, कुटूंबाने काढली भव्य मिरवणूक

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत असतात. काही वेळा या व्हिडिओ क्लिपमुळे बेपत्ता झालेल्या लो देखील सापडतात. अशीच काहीशी घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या ठिकाणी घडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका क्लिपमुळे १४ वर्षे बेपत्ता असलेली व्यक्तीचा शोध त्याच्या कुटूंबाला लागला आहे.(A clip on social media has found Sunil Bhoi) जळगाव जिल्ह्यातील पाचोरा … Read more

६४ वर्षांपासून चित्रपटसृष्टीची शान आहे ‘मराठा मंदिर’, सेक्स वर्कर-ट्रान्सजेंडर्सना मिळते खास सुविधा

भारतामधील लोकांना सिनेमाचं वेड फार आहे. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाचे आजही प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान आहे. हा चित्रपट लोकांमध्ये जिवंत ठेवण्यात मुंबईतील ‘मराठा मंदिर’(Maratha Mandir) या आयकॉनिक थिएटरचा मोठा वाटा आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट 26 वर्षांहून अधिक काळापासून या चित्रपटगृहात सुरु आहे.(maratha mandir theater story viral) … Read more

‘मला गरिबांच्या पैशातून रस्ते बांधायचे आहेत’, नितीन गडकरींचा मोठा प्लॅन

nitin gadkari

भारतामध्ये(India) सध्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची निर्मिती केली जात आहे. देशातील मोठी शहरे महामार्गाने एकमेकांशी जोडली जात आहेत. दररोज ३८ किलोमीटर रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. हा एक विक्रम आहे. देशातील काही ठिकाणी प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून देखील रस्त्याच्या निर्मितीचे प्रयोग केले जात आहेत.(nitin gadkari big plan on road map) आता देशातील रस्ते तयार करण्यासाठी सामान्य किंवा गरीब … Read more

‘आता गरिबांच्या पैशातून रस्त्यांची निर्मिती करणार’, नितीन गडकरींनी सांगितली योजना

nitin gadkari

भारतामध्ये(India) सध्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची निर्मिती केली जात आहे. देशातील मोठी शहरे महामार्गाने एकमेकांशी जोडली जात आहेत. दररोज ३८ किलोमीटर रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. हा एक विक्रम आहे. देशातील काही ठिकाणी प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून देखील रस्त्याच्या निर्मितीचे प्रयोग केले जात आहेत.(nitin gadkari new scheme Roads will be built with the money of the poor) आता … Read more

मनसेच्या बड्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम; राज ठाकरेंना म्हणाला,’…शेवटचा जय महाराष्ट्र’

Raj-Thakre.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakre) यांनी औरंगाबाद(Aurangbaad) दौऱ्यावर असताना जिल्हा प्रमुख सुहास दाशरथे यांना पदावरून हटवले होते. राज ठाकरे यांच्या या निर्णयामुळे दाशरथे यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला होता. तसेच या निर्णयाविरोधात समाज माध्यमांतून प्रतिक्रिया देखील उमटल्या होत्या. सुहास दाशरथे जिल्हा प्रमुख पदावरून पायउतार झाल्यानंतर देखील पक्षात सक्रिय होते.(aurangbaad suhas dashrathe resign from mns party) … Read more

VIDEO: रशियन सैनिकांना एकटीच नडली युक्रेनियन महिला, तिचं धाडस पाहून तुम्हीही कराल कौतुक

Ukren-women.

सध्या रशिया(Russia) आणि युक्रेन(Ukren) या देशांमध्ये युद्ध सुरु आहे. युद्धाच्या पहिल्या दिवशी रशियाने युक्रेनवर चौफेर हल्ला करत त्यांचे ७४ लष्करी तळ उध्वस्थ केले आहेत. रशियाने केलेल्या हल्ल्याचा फटका आता युक्रेनमधील सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. युक्रेनमधील या विध्वंसाची दृश्ये समाज माध्यमांवर पाहायला मिळत आहेत.(ukren women fight with russian soldiers) अशातच युक्रेनमधील महिलेचा आणि रशियन सैनिकाचा एक … Read more