ना लग्न, ना सात फेरे, अशा पद्धतीने झाले फरहान-शिबानीचं लग्न; वाचा कोणती आहे ही अनोखी पद्धत

बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर विवाहबंधनात अडकले आहेत. जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केले. लग्नसोहळ्याचे पहिले फोटोही आले आहे, मात्र हे फोटो पाहून लोकांच्या मनातही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.(farhan-shibanis-marriage-took-place-in-such-a-manner-unique-style) आतापर्यंत ते लग्न करणार असल्याचे सांगितले जात होते. मराठी आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार दोघेही लग्न करणार असल्याचेही बोलले जात होते, मात्र आता … Read more