Ritesh deshmukh : रितेश-जेनेलियाचा पाय खोलात! ‘या’ प्रकरणात पक्के अडकले; भाजपने केली चौकशीची मागणी
अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख हे प्रसिद्ध कपल आता अडचणीत आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या कंपनीसाठी अवघ्या १० दिवसात लातूर एमआयडीसीत भूखंड मंजूर करण्यात आला आहे. त्यावरून आता चर्चेला उधाण आलं आहे. तसेच रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख त्यांच्या देश अँग्रो प्रा. लिमिटेड या कंपनीला यासाठी तत्परतेने १२० कोटी रुपयांचे कर्जही मंजूर झाल्याचं … Read more