rishabh pant : ऋषभ पंत दारु पिऊन गाडी चालवत होता? उत्तराखंड पोलिसांनी समोर आणले अपघाताचे सत्य

rishabh pant accident

police talk about rishabh pant accident |  भारतीय संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतचा ३० डिसेंबरला मोठा अपघात झाला होता. या भीषण अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्याचा अपघात कसा झाला यावरुन अनेक अफवा पसरल्या होत्या. ऋषभ पंत हा मद्यपान करुन गाडी चालवत होता, अशी अफवा पसरली होती. तर त्याचा … Read more

Rishabh Pant : 10 धावांची खेळी खेळून आलेला थकवा दूर करण्यासाठी पंत करून घेत होता मसाज; लोकांनी झाप झाप झापले

Rishabh Pant : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना क्राइस्टचर्चच्या मैदानावर खेळवला जात आहे. ज्यामध्ये किवी संघाचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकlल्या नंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात संथ झाली. सलामीवीरांच्या फ्लॉपनंतर मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज ऋषभ पंत या महत्त्वपूर्ण सामन्यात पुन्हा … Read more

Shashi Tharoor : संजू सॅमसनसाठी काॅंग्रेस मैदानात; ‘हा’ बडा नेता म्हणाला पंतला १० वेळा संधी देऊनही तो..

Shashi Tharoor : न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने बुधवारी भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने मागील सामन्यात खेळलेली तीच प्लेइंग इलेव्हन कायम ठेवली आहे. म्हणजे पुन्हा एकदा संजू सॅमसनला संधी मिळाली नाही. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी ट्विटरवरून संताप व्यक्त केला. ऋषभ पंतचे नाव घेत त्याने थेट हल्ला … Read more

Shikhar Dhawan : अपयशी ठरूनही पंतला संघात स्थान का? संजू सॅमसनला संधी का नाही? अखेर कर्णधार धवनने सांगीतले कारण

rushabh pant,shikhar shavan,sanju samsang

Shikhar Dhawan : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. सेडन पार्क येथे पावसामुळे रद्द झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 12.5 षटकात 1 गडी गमावून 89 धावा केल्या, त्यानंतर मैदानावर पावसाचा जोर वाढला. पंचांनी दोन्ही कर्णधारांशी बोलून सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात संजू सॅमसनला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले … Read more

ind vs nz : ‘या’ तीन खेळाडूंमुळेच झाला भारताचा न्युझीलंडविरुद्ध पराभव, संघातून वगळण्याची होतेय मागणी

indian team

this three player trolls after ind vs nz match  | न्युझीलंडविरुद्धचा पहिला वनडे सामना भारतीय संघाने गमावला आहे. न्यूझीलंडकडून यष्टिरक्षक फलंदाज टॉम लॅथमने शानदार शतक झळकावून न्युझीलंडच्या संघाला विजय मिळवून दिला होता. त्याच्याशिवाय कर्णधार केन विल्यमसननेही जबरदस्त खेळी खेळली आहे. न्यूझीलंडकडून स्टार फलंदाज टॉम लॅथमने १४५ धावांची तुफानी खेळी केली. त्याचवेळी केन विल्यमसनही त्याच्यासोबत चांगला … Read more

सतत संधी मिळूनही अपयशी ठरलेल्या रिषभ पंतमुळे ‘या’ ३ जबरदस्त खेळाडूंची कारकीर्द होतीये उद्ध्वस्त

Rishabh Pant

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची टी-२० मालिका १-० अशी जिंकली. टीम इंडियाने मालिका जिंकली असली तरी या संपूर्ण मालिकेत यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतची कामगिरी फारच खराब होती. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. पण भारताने दुसरा सामना 65 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पहील्या सामन्यात डावाची सुरुवात करताना पंतला 13 चेंडूत केवळ … Read more

Shubhaman gill : उर्वशी आणि ऋषभच्या नात्याबद्दल शुभमन गिलने केला मोठा खुलासा; म्हणाला, ती हे सर्व…

urvashi rautela rishabh pant

shubhaman gill revealed urvashi and rishabh relation |  बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेलामुळे नेहमीच चर्चेत असते. उर्वशी आणि ऋषभच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर  चर्चाही होत असते. दोघांचे आता वादही झाले होते. अशात दोघांमध्ये नक्की काय आहे हे आता समोर आले आहे. भारतीय संघाचा स्टार खेळाडू शुभमन गिलने यावर वक्तव्य केले आहे. शुभमन गिलच्या मुलाखतीची क्लिप सध्या … Read more

urvashi rautela : चित्रपट फ्लॉप तरी अलिशान आयुष्य जगते उर्वशी, इतका पैसा येतो तरी कुठून? 

Urvashi Rautela

urvashi rautela earning money by advertising बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला ही सोशल मीडियावर खुप सक्रीय असते. ती अनेकदा वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. ती तिच्या फॅशनमुळेही खुप चर्चेत असते. त्यामुळे तिचा चाहतावर्गही खुप मोठा आहे. तसेच उर्वशी तिच्या व्यवसायिक आणि खाजगी आयुष्यामुळेही खुप चर्चेत असते. तिचे नाव सतत … Read more

urvashi rautela : चित्रपट फ्लॉप ठरुनही करोडोंची मालकीन आहे उर्वशी, ‘या’ व्यवसायातून करते बक्कळ कमाई 

urvashi rautela

urvashi rautela income source  | बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला ही सोशल मीडियावर खुप सक्रीय असते. ती अनेकदा वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. ती तिच्या फॅशनमुळेही खुप चर्चेत असते. त्यामुळे तिचा चाहतावर्गही खुप मोठा आहे. तसेच उर्वशी तिच्या व्यवसायिक आणि खाजगी आयुष्यामुळेही खुप चर्चेत असते. तिचे नाव सतत भारतीय … Read more

Rohit Sharma: अनेकवेळा संधी देऊनही ‘हा’ दिग्गज खेळाडू होतोय फ्लॉप, लवकरच रोहित संघातून काढणार बाहेर?

Rohit Sharma: टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये टीम इंडियाचे सेमीफायनलमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित झाले आहे. टीम इंडियाने अॅडलेडमध्ये बांगलादेशविरुद्ध विजय नोंदवून पॉइंट टेबलमध्येही पहिले स्थान मिळवले आहे. मात्र टीम इंडियाच्या एका खेळाडूने या स्पर्धेत अद्याप आपली छाप सोडलेली नाही. हा खेळाडू सतत फ्लॉप होत आहे. World Cup, Team India, Wicketkeeper, Dinesh Karthik,Rohit … Read more