Hrithik Roshan: ह्रतिकने मला घरी बोलावून कंगनाचे अन् त्याचे छान फोटो दाखवले, अभिनेत्याचा अजब खुलासा

Hrithik Roshan, Kamal Rashid Khan, Saif Ali Khan/ कमाल रशीद खान म्हणजेच केआरके आपल्या बडबड्या आणि बेधडक वक्तव्यांमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत चर्चेत राहतो. कुठलाही चित्रपट असा नाही किंवा त्याने कुठलाही सेलिब्रिटी मिस केला नाही ज्याबद्दल त्याने प्रतिक्रिया दिली नाही. इतकेच नाही तर त्याच्या वक्तव्यामुळे अनेकवेळा त्याला त्रास झाला आहे. त्याला ट्विटरवर देखील ब्लॉक करण्यात आले होते, … Read more

जबरदस्त प्रेमकहाणी आणि सुपरहिट ऍक्शन, वाचा थॉर: लव्ह ऍन्ड थंडरचा रिव्ह्यु

मार्वल स्टुडिओचे चित्रपट अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहेत. आज, ७ जुलै रोजी, मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा (MCU) २९ वा चित्रपट ‘थॉर: लव्ह अँड थंडर’ (Thor: Love and Thunder) प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा ‘थॉर’ची जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ‘थॉर’ची प्रेमकथाही आहे. या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा होत आहे. ज्यांनी हा … Read more

KGF बद्दल करण जोहरचं मोठं वक्तव्य, म्हणाला, आम्ही असा चित्रपट बनवला असता पण…

२०२२ या वर्षाने भारतातील सिनेमाची (Indian Cinema) स्क्रिप्ट बदलून ठेवली आहे. या वर्षी बॉक्स ऑफिसवर तीन सर्वाधिक यशस्वी भारतीय चित्रपटांमध्ये सर्व साउथ फिल्मची नावे आहेत. तेलुगु, कन्नड आणि तमिळ या तीन चित्रपट उद्योगातील प्रत्येकी एक चित्रपट. या चित्रपटांनी केवळ बॉक्स ऑफिसवरच चांगली कामगिरी केली नाही तर समीक्षकांनीही त्यांचे भरपूर कौतुक केले आहे. या वर्षातील सर्वाधिक … Read more

पंचायत २ बघायच्या आधी वाचा वेब सिरीजचा रिव्ह्यु, ‘जितू भैया’ने जिंकले सगळ्यांचे मन

प्राइम व्हिडिओने २० तारखेचे प्रॉमिस देऊन १८ तारखेलाच ‘पंचायत 2′ रिलीज केला. खरंतर ही सीरीज दोन दिवसांपूर्वी लीक झाली होती. त्यामुळे प्राइमला ते अचानक रिलीज करावे लागले. ‘पंचायत’चा पहिला सीझन ज्यांनी पाहिला आहे ते दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. आता या प्रतिक्षेचे फळ गोड किंवा कडू होते ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कथा काही … Read more

IPL 2022: आशिष नेहराचे लज्जास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद; आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन…

आयपीएलमध्ये शुक्रवारी रात्री मुंबई इंडियन्सने  (MI) गुजरात टायटन्सचा (GT)  पराभव केला. प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास पक्के केलेले गुजरात या पराभवाने दुखी झाले आहेत. तसेच आज आम्ही जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत ती ऐकून तुम्ही चकित व्हाल. संघाचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा  (Ashish Nehra)  यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. सामन्यादरम्यान नेहराने असे कृत्य केले की आता … Read more

कसा आहे अजय देवगणचा ‘रनवे 34’? वाचा कपिल शर्मापासून रितेश देशमुखपर्यंत सगळ्यांनी दिलेला रिव्ह्यू…

अजय देवगण (Ajay Devgan) दिग्दर्शित आणि निर्मित ‘रनवे 34’ ( Runway 34) हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. रिलीजच्या काही दिवस आधी मुंबईत या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. स्क्रीनिंगला उपस्थित असलेल्या बॉलीवूड स्टार्सनी आता त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करून ‘रनवे 34’ चे रिव्ह्यू प्रसिद्ध केले आहेत.(How is Ajay … Read more

‘या’ अभिनेत्याने उडवली होती अक्षयची खिल्ली, म्हणाला, ‘124 रुपये लिटर पेट्रोलमुळं कॅनडाच्या देशभक्तला काही प्रॉब्लेम नाही ना?’

स्वत:ला सिनेक्रिटिक (Critic) म्हणवणारा कमाल रशीद खान म्हणजेच केआरके (KRK) त्याच्या वादग्रस्त विधानांसाठी अधिक ओळखला जातो. प्रत्येक चित्रपटावर तो आपला रिव्यू (Review) देत असतो, जो की चित्रपटासाठी बेकारच असतो. याशिवाय देशाच्या नेत्यापासून ते अभिनेत्यापर्यंत सर्वांनाच टार्गेट करायला तो विसरत नाही. बॉलिवूड कलाकारांबद्दलही (Bollywood Actors) तो अनेकदा विचित्र कमेंट करतो.(The actor had ridiculed Akshay) अलीकडेच त्याने … Read more

RRR मोडणार सर्व रेकॉर्ड? चित्रपटाचा पहिला रिव्ह्यु आला; पाहणारा म्हणाला, ‘हा चित्रपट आग लावणार’

चित्रपट निर्माते एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे. होय, ज्युनियर एनटीआर, राम चरण, अजय देवगण आणि आलिया भट्ट स्टारर ‘आरआरआर’ या महिन्यात कसा प्रदर्शित होणार आहे? या संदर्भात क्रिटिकचे रिव्यू समोर आले आहे. यामध्ये, चित्रपट क्रिटिकनी दावा केला आहे की ‘RRR’ बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरू शकतो.(Will RRR break all … Read more

‘देशभक्तीचं भूत चढलं असेल तर सीमेवर जाऊन लढ’, पठाणचा टीझर पाहिल्यानंतर अभिनेता शाहरूखवर संतापला

कमाल आर खानने कोणत्याही चित्रपटाचे रिव्ह्यू न करणे अशक्य आहे. अलीकडेच त्याने शाहरुख खानच्या(Shah Rukh Khan) ‘पठाण’ या चित्रपटाचे वर्णन डब्बा असे केले आहे. यासोबतच त्याने किंग खानबद्दलही मोठी गोष्ट बोलून दाखवली आहे. केआरकेने ट्विटरवर पठाण चित्रपटाचा अंदाज लावला. तो म्हणतो की हा चित्रपट फ्लॉप ठरणार आहे.(actor-shah-rukh-gets-angry-after-watching-pathans-teaser) केआरकेने लिहिले की, “पठाण(Pathan) नक्कीच मोठी आपत्ती ठरणार … Read more