चंद्रभागेत बुडणाऱ्या दोन भावांसाठी जणू विठ्ठलाने पाठवली मदत, रेस्क्यू टीमने ‘अशा’ प्रकारे वाचवले प्राण

आषाढी एकादशीला लाखो वारकऱ्यांचा पंढरपुरात मेळा जमतो. विठुरायाच्या दर्शनासाठी, चंद्रभागेत स्नान करण्यासाठी हजारोंच्या रांगा लागलेल्या असतात. यावर्षी मात्र चंद्रभागा नदी वारकऱ्यांसाठी जीवघेणी ठरताना दिसत आहे. दोन भाऊ चंद्रभागेत बुडता बुडता वाचले, अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (As if Vitthal sent help for two brothers drowning in the moonlight) पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांमध्ये १३४ जणांचा … Read more