महिलांवर बलात्कार करत आहेत एलियन, अनेकजणी गर्भवती; अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचा खळबळजनक खुलासा
एलियन्स (Aliens) हे एक असे रहस्य ज्यामध्ये जवळजवळ प्रत्येकाला रस आहे आणि शास्त्रज्ञ सतत त्यांचा शोध घेत आहेत. परंतु सर्व दावे आणि अनेक कथित व्हिडिओंनंतरही, तपासण्यायोग्य पुराव्यांअभावी एलियन्स हे आजही एक गूढच आहे. आजवर दुसऱ्या ग्रहावरील प्राणी’ आणि UFO बद्दल अनेक आश्चर्यकारक दावे करण्यात आले आहेत. परंतु एका महिलेचा दावा ऐकून हे आतापर्यंतचे सर्वात विचित्र … Read more