रेपवर लेक्चर देताना प्रोफेसरने ब्रम्हा, इंद्र आणि विष्णुवरच उपस्थित केले प्रश्न, प्रकरण अंगाशी आल्यावर मागितली माफी
अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील हिंदू देवतांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे एका प्राध्यापकाला महागात पडत आहे. विद्यापीठ प्रशासनाने आरोपी प्राध्यापकाविरोधात नोटीस बजावली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. त्याचवेळी प्रकरण पेटल्यावर आरोपी प्राध्यापकाने बिनशर्त माफी मागितली.(while-lecturing-on-rape-the-professor-raised-questions-on-brahma-indra-and-vishnu-only) मात्र, आता हे प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाचा विद्यापीठ प्रशासन आणि मेडिसिन विभागाच्या प्राध्यापकांनी तीव्र … Read more