old actresses : चाहत्यांचं प्रचंड प्रेम मिळालं पण खऱ्या प्रेमानं कायम छळलं; जुन्या अभिनेत्रींची अवस्था वाचून रडू येईल
old actresses: ७० च्या दशकात मनोरंजन क्षेत्रात मोठी उंची गाठणाऱ्या काही बॉलीवूड अभिनेत्री प्रसिद्धीच्या शिखरावर असताना वैयक्तिक आयुष्यबाबत पण चर्चेत होत्या. आज आपण अशाच बॉलिवूड अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांचं करियर उंचीवर असताना त्यांनी वैयक्तिक आयुष्यात मात्र मोठे चढउतार पाहिले. अभिनेत्री झीनत अमानने त्या काळात आपल्या बिनधास्त आणि बोल्ड अंदाजाने चाहत्यांची मने जिंकली. मोठ्या चाहतावर्ग … Read more