पाताळ लोक! जमीनीत ३ हजार फुट खोलवर आहे ‘हे’ गाव, तेथील लोकांचे राहणीमान वाचून अवाक व्हाल
स्वर्गलोक आणि पाताळ लोक अशा अनेक कथा तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. या दोन जगांपैकी स्वर्ग हे आकाशात आणि पाताळ लोक हे जमिनीखाली वसलेले मानले जाते. मात्र प्रत्यक्षात त्या जागा आजतागायत ज्ञात नाहीत. पण आज आपण ज्या अमेरिकेतील (America) गावाबद्दल बोलत आहोत ते तीन हजार फूट जमिनीखाली वसलेले आहे. होय, हे गाव जमिनीपासून तीन हजार फूट … Read more