RBI : राज्यातील ‘या’ बँकेवर RBI चा घाला! खातेदारांना पैसे काढण्यावर बंदी, ‘लाडकी बहिणी’चे पैसेही अडकले

RBI  : मुंबईतील भवानी सहकारी बँक (Bhavani Sahakari Bank) आर्थिक संकटात सापडल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकेवर तातडीने निर्बंध लागू केले आहेत. ४ जुलै २०२५ पासून पुढील सहा महिन्यांसाठी या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात आली असून, खातेदारांना कोणताही आर्थिक व्यवहार किंवा रक्कम काढणे शक्य होणार नाही. या निर्णयामुळे बँकेचे बँकिंग परवाना रद्द करण्यात आलेला … Read more

Bank : पुणेकरांनो… आजच पैसे काढून घ्या; उद्यापासून पुण्यातील ही बँक बंद होणार

bank

Bank : पुण्यात विस्तारलेली ‘रुपी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड’ ही बँक लवकरच बंद होणार आहे. आरबीआयने ही मोठी कारवाई केल्याचे समोर येते. ज्या ग्राहकांचे या बँकेमध्ये खाते आहे. त्यांनी लवकरात लवकर आपली रक्कम बँकेतून काढावी, असे आवाहन आरबीआयकडून करण्यात आले आहे. या कारवाईमुळे एका मोठ्या सहकारी बँकेला टाळं लागणार आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, आरबीआयचा निर्देशांचे पालन न केल्यामुळे … Read more

महिन्याला ४ वेळा ATM मधून पैसै काढल्यावर पुढच्यावेळी १७३ रुपये कट होणार? वाचा यामागचे सत्य

रिझर्व बँक ऑफ इंडिया सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय वेळोवेळी घेत असते. त्या संदर्भात बँकांना सूचनाही करत असते. परंतु सध्या एटीएम वापरा संदर्भातील चार्जेसबाबत एक वेगळाच मेसेज सोशल मीडियात व्हायरल होत आहे. (After withdrawing money from ATM 4 times, next time Rs 173 will be deducted) एटीएममधून ४ वेळा पैसे काढल्यानंतर पुढे जे व्यवहार होतील. त्या … Read more

लाचखोरांकडून जप्त करण्यात आलेल्या नोटांचे काय करण्यात येते? ऐकून तुमचं डोकं चक्रावेल

रोज भ्रष्टारासंबंधीत कित्येक बातम्या आपल्या कानावर पडत असतात. सरकार या लाज घेणाऱ्या लोकांकडून कोट्यावधी रुपये जप्त करते. मात्र तुम्हाला माहित आहे का जप्त केलेल्या या पैशांचे सरकार काय करते. या पैशांची विल्हेवाट कशी लावण्यात येते. सांगायचेच झाले तर, जप्त केलेल्या सर्व नोटा अगोदर तपासल्या जातात. त्यानंतर या नोटांवर अधिकारी आणि साक्षीदारांच्या सह्या घेतल्या जातात. यामुळे … Read more

petrol-diesel price: निवडणूक झाल्यावर तेलाच्या किंमतींमध्ये होणार मोठी वाढ, वाचा यामागील कारणे

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होऊनही जवळपास तीन महिन्यांपासून देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पण ही परिस्थिती फार काळ टिकणार नाही. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी झेप घेण्याची शक्यता आहे.(after-the-election-there-will-be-a-big-increase-in-oil-prices) सोमवारी, आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 94 डॉलर वर पोहोचली. जेव्हा … Read more

नवीन वर्षात महागाई वाढणार, पैसै काढण्यापासून ते चप्पल खरेदीपर्यंत, ‘या’ गोष्टींच्या किंमती वाढणार

नवीन वर्ष येऊन ठेपले असून नवीन वर्षात नवे बदल दिसून येत आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यापासून तुम्हाला अनेक बदल पाहायला मिळतील. जानेवारी २०२१ च्या पहिल्या तारखेपासून अनेक बदल होत आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एटीएममधून पैसे काढण्यासाठी पैसे काढण्याचे शुल्क वाढवण्यात आले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना रोख … Read more