“पंतप्रधान मोदींनी रशिया आणि युक्रेनमधील युद्ध ३ तास थांबवले होते”
केंद्र सरकारने युद्धबंदीबाबतचे सर्व दावे फेटाळले असताना, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दावा केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेनमधील युद्ध ३ तास थांबवले होते. पंतप्रधान मोदींनी भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी संवाद साधला होता. रविशंकर प्रसाद म्हणाले की, पंतप्रधानांनी युक्रेन आणि … Read more