shivsena : …त्यामुळे भाजपने कितीही आपटली तरी अंधेरीत शिवसेनेचाच विजय होणार; ‘असे’ आहे मतांचे गणित

udhav thackeray

shivsena : अंधेरी पूर्वपोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. यामुळे शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आणखीनच टोकाला गेल्याच पाहायला मिळत आहे. या निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी … Read more