कुटुंबामध्ये भितीचे वातावरण, आईला नेहमी माझी काळजी असते, न्यायाधीश असं का म्हणाले?

वाराणसीतील (Varanasi) ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणाचे आदेश देणारे दिवाणी न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, एका साध्या प्रकरणातही असे भीतीचे वातावरण निर्माण केले गेले आहे की त्यांना स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची चिंता आहे. रवी कुमार यांनी गुरुवार, १२ मे रोजी ज्ञानवापी प्रकरणात सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या … Read more