Bollywood : आदिपुरुष सिनेमा वादात अडकणार? हिंदू महासभेचा मोठा आक्षेप; म्हणाले, रावणाच्या कपाळाला…

adipurush

Bollywood : प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक ओम राऊत यांच्या बहुचर्चित ‘आदिपुरुष’ सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर मात्र आता हा सिनेमा सुद्धा नेटेकऱ्यांच्या कचाट्यात सापडला आहे. या सिनेमावरून नवा वाद सध्या सुरू आहे. रुढार्थाने पौराणिक कथेवर आधारित असलेल्या सिनेमांपेक्षा थोड्या वेगळ्या धाटणीचा हा सिनेमा आहे. वेगळ्या दृष्टिकोनाने दिग्दर्शकांनी या सिनेमा बनवला आहे. मात्र नेटेकऱ्यांनी … Read more