भारतातील शेतकऱ्याने पिकवला सगळ्यात महागडा आंबा, किंमत आणि खासियत वाचून अवाक व्हाल

ओडिसा राज्यातील बारगड(Bargad) जिल्हयातील एका शेतकऱ्याने मियाझाकी प्रजातीचे झाड लावले आहे. ही जगातील सर्वात महागडी आंब्याची प्रजाती आहे. या आंब्याला अडीच लाख ते तीन लाख रुपये प्रति किलो असा दर असतो. निलाथर गावातील चंदू सत्य नारायण या शेतकऱ्याने मियाझाकी प्रजातीच्या आंब्याच्या झाडाची लागवड केली आहे.(indian farmer ripe world Expensive mango) चंदू सत्य नारायण या शेतकऱ्याने … Read more

रशिया-युक्रेन युद्धामुळे सोयाबीनचे भाव वाढले, शेतकऱ्यांना मिळाला मोठा फायदा

soyabean

महाराष्ट्र्रातील शेतकऱ्यांना एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. तब्बल तीन महिन्यानंतर बाजारात सोयाबीनला सात हजार रुपयांच्यावर भाव मिळाला आहे. आज हिंगोली जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ७३०० रुपये भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. रशिया युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे सोयाबीनचे भाव वाढले असावेत, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.(russia yukren war responsible for … Read more