रवी तेजाच्या ‘खिलाडी’ चित्रपटामुळे अक्षय कुमारचे चित्रपट निर्माते संतापले, कोर्टात केली केस
साऊथचा स्टार रवी तेजाचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘खिलाडी’ हा चित्रपट वादात सापडला आहे. बॉलिवूडचे निर्माते रतन जैन यांनी या चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. ‘खिलाडी’ या चित्रपटाचे शीर्षकही त्याच्या हिंदी आवृत्तीसाठी वापरण्यात आले आहे.(akshay-kumars-filmmakers-angry-over-ravi-tejas-khiladi) 1992 मध्ये अक्षय कुमार, आयेशा जुल्का आणि दीपक तिजोरी यांची भूमिका असलेला ‘खिलाडी’ हा चित्रपटही याच शीर्षकाने … Read more